Posts

Showing posts from June, 2021

*या हंगामातील पहिला वहिला पावसाळी ट्रेक ..*

Image
पावसाळी सिझन मधील माझा पहिला वहिला मध्यम वॉकिंग ट्रेक कम भटकंती @ ९ किमी. @ शिवाजी नगर, वेताळ टेकडी ते कोथरूड म्हातोबा मंदिर आणि परत .. !! मागील आठवड्यात आम्ही दोघांनी पहिल्यांदा च मोठा रेंज ट्रेक केला होता शिवाजी नगर, वेताळ टेकडी ते बावधन रोड नि परत, ज्याची पोस्ट मी शेयर केली होती तोच सेम रूट मी आणखीन ऐका नवीन उत्साही मित्राला घेऊन आम्ही तिघांनी परत एकदा शनिवारी पहाटे केला होता @ १४ किमी.. !! नंतर सेम रूट, रविवारी संध्याकाळी मिसेस बरोबर अर्धा केला होता @ ६ किमी.. आणि फायनली, आम्ही, #मी व वेताळटेकडी जवळ राहणारे आमचे मित्र #सुधीर_राणे, असे आम्ही दोघांनी ठरवून कालचा दिवस फायनल केला होता, बरोबर दुपारनंतर ४ "वाजता अगदी सेम रूट @ १४ "किमी परत एकदा करायचा असे ठरवून आम्ही निघालो .. !! वेताळ टेकडी वर येतानाच, सगळे काही व्यवस्थित असतानाच, अचानक पणे, हाय रे दैवा, असा काही धो धो पाऊस सुरू झाला होता की विचारता सोय नाही असे झाले होते ..!! आम्ही दोघेही क्षणभर बुचकळ्यात पडलो होतो की आता काय करायचे, माघार घायची काय परंतु अगदी दोन क्षणच असे झाले, कारण, आम्ही आधीपासूनच...